Current Size: 100%
खालील महत्वाच्या प्रकरणांत षास्त्रीय अहवाल हा दोशारोप सिध्द करण्यासाठी उपयूक्त पुरावा म्हणून ग्राहय धरला.
1.बाॅम्ब ब्लास्ट केसेस- साखळी बाॅम्ब ब्लास्ट 1993, 2006 रेल्वे बाॅम्ब ब्लास्ट, जर्मन बेकरी ब्लास्ट पुणे, 26/11 चा अतिरेकी हल्ला. 2.प्रमोद महाजन खून प्रकरण. 3.अतिरेकी हल्ल्याच्या वेळी डिएनए डेटाबेस दवारे आरोपी पर्यंत पोहचण्यास मदत. षक्तीमिल बलात्कार प्रकरण. 4.आरूशी तलवार खून प्रकरण. 5.जर्मन बेकरी ब्लास्ट प्रकरणामध्ये सायबर फाॅरेन्सीकने पुरावे गोळा करण्यास व त्याचे विष्लेशण करण्यास मदत केली. 6.परेरा हिट अॅन्ड रन प्रकरण. 7.नुरी हवेलीवाला हिट अॅन्ड रन प्रकरण.