Home About Us Services
Contact Us Blogs

माननीय अर्चना त्यागी मॅडम भा.पो.से. मा.महासंचालक (न्यायिक व तांत्रिक) महाराष्ट्र राज्य मुंबई यांना गृह मंत्रालय भारत सरकार यांचे कडून अति-उत्कृष्ट सेवा पदक* जाहीर झाले आहे. त्याबद्दल त्यांचे मा.डॉ.विजय ज ठाकरे संचालक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाकडून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.