मा.मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आश्वासनापूर्ती गृह विभाग, शासन आदेश क्र.HD-13013.34.2025 MHD Home Department Comp.No.1147889, दि.26.11.2025 रोजीच्या आदेशान्वये हिंगणघाट, जि.वर्धा येथील सन-२०२० मधील कुमारी अंकिता पिसुड्डे यांच्या जळीत कांड प्रकरणाच्या अनुषंगाने मृतकाच्या कुटुंबातील श्री.प्रज्वल अरुण पिसुड्डे यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या आस्थापनेवर वैज्ञानिक सहायक (गट-क) पदावर नियुक्ती झाली आहे. श्री.प्रज्वल अरुण पिसुड्डे यांना मा.संचालक साहेब यांनी नियुक्ती /पदस्थापनेचे आदेश देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.