श्री. संजय कुमार वर्मा (भापोसे)
महासंचालक न्यायिक व तांत्रिक
न्यायसहायक विज्ञानाने गुन्हा शोधून तपासण्यासाठी न्यायव्यवस्थेमधील वैश्विक विश्वासार्हता प्राप्त केली आहे. न्यायसहायक विज्ञानाने आगामी काळासाठी स्वत: ला एक अविभाज्य साधन म्हणून स्थापित केले आहे आणि गुन्हेगाराला पकडण्यासाठी त्याची सत्यापित केलेली उपयुक्तता निःसंशय सिद्ध केली आहे.