Sorry, you need to enable JavaScript to visit this website.

नागपूर

नागपूर

  • मंजूर पदे : १६७
  • भरलेली पदे : १२१
  • रिक्त पदे : ४६

उपलब्ध विभाग:
१) सामान्य विश्लेषण व उपकरण विभाग
२) विषशास्त्र
३) जीवशास्त्र
४) डी.एन.ए.
५) दारुबंदी व उत्पादन शुल्क
६) क्षेपणास्त्र
७) भौतिकशास्त्र
८) ध्वनी व ध्वनिफीत विश्लेषण
९) संगणक गुन्हे

अ.क्र. पद नाव फोटो शिक्षण संचालनालयात रुजू झाल्याचा दिनांक संपर्क क्रमांक
1 उपसंचालक, प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, नागपूर डॉ. विजय ज. ठाकरे डॉ. विजय ज. ठाकरे एम.एस.सी. (केमिस्ट्री), पी.एच.डी., बी.एड. १२.०९.२००५ ८८८८८२०६६४, ०७१२-२५६२८७९, ०७१२-२५६२८७८
2 सहायक संचालक (विभागप्रमुख – विषशास्त्र विभाग) सौ. शिवांगी श्री. आपटे सौ. शिवांगी श्री. आपटे एम.एस.सी. (केमिस्ट्री) ०३.०२.१९९४ ९८८१४७५१५३