Sorry, you need to enable JavaScript to visit this website.

महासंचालकांचे डेस्क

श्री. संजय  कुमार वर्मा (भापोसे)

श्री. संजय कुमार वर्मा (भापोसे)

महासंचालक न्यायिक व तांत्रिक

महासंचालकांचा संदेश

न्यायसहायक विज्ञानाने गुन्हा शोधून तपासण्यासाठी न्यायव्यवस्थेमधील वैश्विक विश्वासार्हता प्राप्त केली आहे. न्यायसहायक विज्ञानाने आगामी काळासाठी स्वत: ला एक अविभाज्य साधन म्हणून स्थापित केले आहे आणि गुन्हेगाराला पकडण्यासाठी त्याची सत्यापित केलेली उपयुक्तता निःसंशय सिद्ध केली आहे.

आरएफएसएल, अमरावती
आरएफएसएल, अमरावती
आरएफएसएल, नागपूर
आरएफएसएल, नागपूर
आरएफएसएल औरंगाबाद
आरएफएसएल औरंगाबाद
आरएफएसएल, नांदेड
आरएफएसएल, नांदेड
आरएफएसएल, कोल्हापूर
आरएफएसएल, कोल्हापूर
आरएफएसएल, नाशिक
आरएफएसएल, नाशिक
आरएफएसएल, पुणे
आरएफएसएल, पुणे
डीएफएसएल, मुंबई
डीएफएसएल, मुंबई
previous pauseresume next

संचालक डेस्क

 डॉ. संगीता वि. घुमटकर, संचालक

डॉ. संगीता वि. घुमटकर

प्र. संचालक

संचालकांचा संदेश

महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेले न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय ही संपूर्ण देशातील जुन्या संस्थांपैकी एक संस्था असून समाजात घडणाऱ्या निरनिराळ्या गुन्ह्यांमधील जप्त नमुन्यांच्या शास्त्रीय विश्लेषणाचे कार्य या संचालनालयातील प्रयोगशाळांमध्ये केले जाते.